घोटी बु II ग्रामपंचायतमध्ये आपले स्वागत आहे

घोटी बुद्रुक गाव वारकरी संप्रदायासाठी प्रसिद्ध आहे. गावातील प्रत्येक बारस साजरी केली जाते आणि पंढरपूर येथील पालखी घोटी बुद्रुकचा झेंडा घेऊनच सुरू होते.

सेवा पाहा

सरपंच, उपसरपंच व सदस्य मंडळ

सन २०२३ ते २०२८

सौ. सुवर्णा पोपट जाधव

सौ. सुवर्णा पोपट जाधव

सरपंच

सुरेश नारायण जाधव

सुरेश नारायण जाधव

उपसरपंच

प्रमिला धनाजी जाधव

प्रमिला धनाजी जाधव

सदस्या

सुनिता भगवान कदम

सुनिता भगवान कदम

सदस्या

वर्षा सुधाकर सावंत

वर्षा सुधाकर सावंत

सदस्या

भरत संदिपान कांबळे

भरत संदिपान कांबळे

सदस्य

सुरेश सदाशिव कदम

सुरेश सदाशिव कदम

सदस्य

सुवर्णा दिलीप जाधव

सुवर्णा दिलीप जाधव

सदस्या

kharmate

श्री अविनाश सर्जेराव खरमाटे

ग्रामपंचायत अधिकारी

आमच्या बद्दल

घोटी गावातील स्थानिक प्रशासन, योजना आणि सर्वसामान्यांना आवश्यक माहिती येथे उपलब्ध आहे. अधिकृत कागदपत्रांसाठी पंचायत कार्यालयाशी संपर्क करा.

सेवा

घोषणा

सरकारी योजना, बैठका व महत्वपूर्ण तारीखांची माहिती.

फॉर्म व अर्ज

डाउनलोड करण्यासाठी PDF फॉर्म व माहिती.

पब्लिक प्रोजेक्ट्स

रस्ते, पाणीपुरवठा आणि सार्वजनिक कामांची स्थिती.

चालू उपक्रम

स्वच्छ ग्राम

स्वच्छ ग्राम अभियान

गावातील स्वच्छता, प्लास्टिक बंदी आणि कचरा व्यवस्थापन.

वृक्ष लागवड

वृक्ष लागवड

प्रत्येक शाळा व रस्त्याजवळ वृक्षारोपण मोहीम.

जलसंवर्धन

जलसंवर्धन

शेतकरी व ग्रामस्थांसाठी पाणी साठवण व वापर जागरूकता.

शिक्षण

ग्राम शिक्षण मोहीम

प्रत्येक बालक शाळेत या उद्दिष्टाने जनजागृती.

आरोग्य

आरोग्य तपासणी शिबिर

ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण.

महिला सुरक्षा

महिला सुरक्षा अभियान

महिलांसाठी स्वसंरक्षण व कायदेविषयक जनजागृती.

महिला सुरक्षा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

ग्रामपंचायत व पंचायत राज विभाग मार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत प्रचार प्रसिद्धी प्रभातफेरी 'सशक्त पंचायत,शाश्वत विकास'.

ताज्या बातम्या / सूचना

संपर्क

पंचायत कार्यालय:
घोटी बु II, तालुका खानापूर, जिल्हा सांगली

ई-मेल: ghotibkgrampanchayat@gmail.com

फोन: +91 98344 42656

×